Nuksan bharpai GR आला, या जिल्ह्यांसाठी 337 कोटी 41 लाख 53 हजार निधी मंजूर

Nuksan bharpai

Nuksan bharpai GR आला, या जिल्ह्यांसाठी एवढा निधी मंजूर महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी ते मे 2025 या कालावधीत झालेल्या नुकसानीसाठी 337 कोटी 41 लाख 53 हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या आधार-संलग्न DBT द्वारे लवकरच थेट जमा केली जानार आहे. Nuksan bharpai GR आला – कोनत्या जिल्ह्यात कीती मदत👇 छत्रपती संभाजीनगर या … Read more