Ladki bahin update ; लाडक्या बहीनींचे पैसे जमा होनार, मोठा निर्णय

Ladki bahin update

Ladki bahin update ; लाडक्या बहीनींचे पैसे जमा होनार, मोठा निर्णय राज्यात शेतकरी योजना, सरकारी कर्मचारी आणि अडिच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या महिलांना या योजनेतून कमी करण्यास सुरूवात झाली आहे. विविध मार्गाने राज्यातील 50 लाख लाडक्या बहिणी या योजनेतून कमी केल्या जातील असा आरोप आधिक विरोधकांनी केला होता. ते आता खरा ठरताना दिसत आहे.   … Read more