Ladki bahin : 10 लाखाहून अधिक महिला योजनेतून वगळल्या, या कारनामुळे

Ladki bahin

Ladki bahin : 10 लाखाहून अधिक महिला योजनेतून वगळल्या, या कारनामुळे लाडकी बहीण योजना, महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा लाभ १८ ते ६५ वयोगटातील, अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना दिला जातो. मात्र योजनेसाठी अर्ज करताना अनेक अर्जदारांनी अटींचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे.ज्यामुळे अनेक महिलांना मिळणारा … Read more