Havaman andaj today ; आज या जिल्ह्यात मुसळधार पाऊस, IMD
Havaman andaj today ; आज या जिल्ह्यात मुसळधार पाऊस, IMD पुढील काही तासात राज्यातील बहुतांश भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातही आज पावसाचा यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.. पुढील काही तासासाठी राज्यातील कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट जारी करण्यात आला आहे, हवामान खात्याने कोणत्या … Read more