Havaman andaj 23 july ; आज या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ईशारा

Havaman andaj 23 july

Havaman andaj 23 july ; आज या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ईशारा पुढील काही तासात राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे.. कोकण आणि विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा ईशारा हवामान खात्याने दिला आहे… आज कोणत्या जिल्ह्यासाठी कोणता अलर्ट आहे, कुठे मुसळधार तर कुठे हलक्या पावसाची शक्यता आहे पाहुयात … Read more