रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; राज्यातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसनार (२४ ते २८ जूलै)

रामचंद्र साबळे

रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; राज्यातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसनार (२४ ते २८ जूलै) रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात २४ ते २८ जूलै या कालावधीत हवामानात बदल होनार आसून चांगल्या पावसाची शक्यता आहे. त्यांच्या अंदाजानुसार, बुधवार आणि गुरुवारी महाराष्ट्रावर १००२ ते १००४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील, तर शुक्रवार आणि शनिवारी तो … Read more