तार कुंपण, पिठाची गिरणी, शिलाई मशीन यासारख्या विविध योजनांचे अर्ज सुरू, यांना लाभ
तार कुंपण, पिठाची गिरणी, शिलाई मशीन यासारख्या विविध योजनांचे अर्ज सुरू, यांना लाभ केंद्र सरकारच्या न्यूक्लियस बजेट अंतर्गत, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी ३१ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. विविध प्रकल्प कार्यालयांमार्फत ही योजना राबवली जात असून, यात अनेक प्रकारच्या लाभांचा समावेश … Read more