Panjab dakh ; आजपासून पुढील 8 दिवस जोरदार पाऊस, या जिल्ह्यात
आज रात्री आणि पुढील 3 दिवस धाराशिव, लातूर, नांदेड, सोलापूर, अहमदनगर, सांगली, सातारा, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, बुलढाणा,, जळगाव, आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल असा अंदाज पंजाब डख यांनी दिला आहे. आजपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात होईल, ज्यात जिल्ह्याच्या जवळपास 50% भागात तरी आज रात्री पाऊस पडेल असे पंजाब डख यांनी अंदाजात सांगितले..
लाडक्या बहीणींना धक्का, 10 लाखाहून अधिक महीला अपात्र – येथे पहा..
21, 22 आणि 23 जुलै या तीन दिवसांत चांगला राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस पडनार आहे. 22 जुलै रोजी पावसाची जोर आनखी वाढेल आणि 23 जुलै रोजी तो आणखी वाढेल असे पंजाबरावांनी सांगितले आहे.
Panjab dakh ; 21 जूलै आज रात्री या जिल्ह्यात पाऊस
धाराशिव, लातूर, नांदेड, सोलापूर, अहमदनगर, सांगली, सातारा, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, बुलढाणा,, जळगाव, आणि नाशिक
21, 22, 23 आणि 24 जुलै या चार दिवसांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकन आणि विदर्भातील काही भागात हा पाऊस पडनार आहे.. 21 ते 28 जुलै या आठ दिवसांच्या कालावधीत, राज्यात दररोज वेगवेगळ्या भागांमध्ये पाऊस पडेल. पाऊस एकाच वेळी सर्वत्र पडणार नाही, आज काही ठिकाणी, उद्या काही ठिकाणी परवा काही ठिकाणी होईल आशी माहिती पंजाब डख यांनी शेतकऱ्यांना दिली आहे.
एकंदरीतच आजपासून 28 जूलैपर्यंत म्हनजे पुढचे 8 दिवस राज्यात चांगला पाऊस होईल.ज्या भागात शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत त्या भागातही पाऊस येनार आहे असे पंजाब डख यांचे म्हनने आहे.
वातावरणात अचानक बदल झाल्यास, लगेच माहिती दिली जाईल – पंजाब डख
लाडक्या बहीणींना धक्का, 10 लाखाहून अधिक महीला अपात्र – येथे पहा..