24 जूलै हवामान अंदाज ; विदर्भ मराठवाड्यातील या जिल्ह्यात मुसळधार….
24 जूलै हवामान अंदाज ; विदर्भ मराठवाड्यातील या जिल्ह्यात मुसळधार…. पुढील काही तासात विदर्भ मराठवाड्यातील काही मुसळधार तर काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय…मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि संपूर्ण कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा ईशारा देण्यात आला आहे… आज कुठे मुसळधार तर कुठे हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे, याबाबत हवामान खात्याने … Read more