Pm kisan ; आखेर तारीख फिक्स, जूलै नाही तर आँगष्टच्या या तारखेला होनार जमा

Pm kisan ; आखेर तारीख फिक्स, जूलै नाही तर आँगष्टच्या या तारखेला होनार जमा

Pm kisan चा हप्ता कधी येनार याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 20 व्या हप्त्याची तारीख आता फिक्स झाली आहे.

Pm kisan ; जूलै नाही तर आँगष्टच्या या तारखेला होनार जमा

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता २ ऑगस्ट २०२५ रोजी वितरित केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत वाराणसी येथील कालीकधाम, सेवापुरी विधानसभा येथे होणाऱ्या मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे.

 

तार कुंपण, पिठाची गिरणी, शिलाई मशीन यासारख्या विविध योजनांचे अर्ज सुरू

शेतकरी अनेक दिवसांपासून pm kisan च्या हप्त्याची वाट पाहत होते. हा हप्ता जूलैमध्येच जमा होनार आसल्याची चर्चा होती मात्र आँगष्ट महिन्यात 2 तारखेला हा हप्ता विरतीत होनार आहे.

लवकरच अधिकृत पोर्टलवर हप्ता कधी मिळेल याची माहिती उपलब्ध होईल. ही बातमी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे, कारण त्यांच्या खात्यात लवकरच विसाव्या हप्त्याचे 2000 रूपये जमा होनार आहेत.

तार कुंपण, पिठाची गिरणी, शिलाई मशीन यासारख्या विविध योजनांचे अर्ज सुरू, यांना लाभ

Leave a Comment