24 जूलै हवामान अंदाज ; विदर्भ मराठवाड्यातील या जिल्ह्यात मुसळधार….

24 जूलै हवामान अंदाज ; विदर्भ मराठवाड्यातील या जिल्ह्यात मुसळधार….

पुढील काही तासात विदर्भ मराठवाड्यातील काही मुसळधार तर काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय…मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि संपूर्ण कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा ईशारा देण्यात आला आहे…

आज कुठे मुसळधार तर कुठे हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे, याबाबत हवामान खात्याने दिलेला सर्व जिल्ह्यांचा अंदाज सविस्तर पाहू..

 

24 जूलै हवामान अंदाज

 

विदर्भ ; विदर्भातील गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा आँरेंज अलर्ट देण्यात आला आसून नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळ पावसाची शक्यता वर्तवन्यात आली आहे.
अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

 

मराठवाडा ; नांदेड, लातूर, धाराशिव, बिड, परभणी, हिंगोली या सहा जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा यल्लो अलर्ट तर जालना आणि छ.संभाजीनगर या जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने जारी केलाय…

 

मध्य महाराष्ट्र (उत्तर/मध्य/दक्षिण) ; घाटमाथ्यावर मुसळधार ते अतीमुसळधार तर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.. अहिल्यानगर आणि सोलापूरसाठी कोणताही अलर्ट नाही..

 

कोकण ; संपूर्ण कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा आँरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे…

24 जूलै हवामान अंदाज

Leave a Comment